पु ल देशपांडे यांची पुस्तकांची नावे | pu la deshpande books in marathi

नमस्कार मित्रांनो, आज या पोस्ट द्वारे आम्ही विश्व्प्रसिद्ध मराठी कवी लेखक पु ल देशपांडे यांची पुस्तकांची नावे सांगितलेली आहेत, यात त्यांनी लिहिलेल्या सर्व पुस्तकांचा समावेश आहे तसेच काव्य देखील

तर चला पाहूया पु ल देशपांडे यांची पुस्तके

पु ल देशपांडे यांची पुस्तकांची नावे – pu la deshpande books in marathi

पु ल देशपांडे यांची पुस्तकांची नावे
श्रोतेहो !
मोठे मासे छोटे मासे
काय वाट्टेल ते होईल
एक झुंज वार्‍याशी
गुण गाईन आवडी
पु.ल.: एक साठवण
रसिकहो !
तुझे आहे तुजपाशी
वटवट वटवट
बटाट्याची चाळ
अपूर्वाई
दाद
गणगोत
पुरचुंडी
हसवणूक
मैत्र
व्यक्ती आणि वल्ली
खिल्ली
चार शब्द
अघळ पघळ
जावे त्यांच्या देशा
आपुलकी
उरलंसुरलं
कान्होजी आंग्रे
पोरवय
असा मी असामी
खोगीरभरती
गोळाबेरीज
टेलिफोनचा जन्म
मुक्काम शांतिनिकेतन
एका कोळीयाने
भावगंध
कोट्याधीश पुल
गाठोडं
द्विदल
एक शून्य मी
नस्ती उठाठेव
पाचामुखी
मराठी वाङ्मयाचा (गाळीव) इतिहास
पूर्वरंग
वयम मोठम खोटम
विठ्ठल तो आला आला
तीन पैशाचा तमाशा
तुका म्हणे आता
ती फुलराणी
नवे गोकुळ
पुढारी पाहिजे
भाग्यवान
आम्ही लटके ना बोलू
सुंदर मी होणार
रवींद्रनाथ : तीन व्याख्याने
वंग-चित्रे
मित्रहो!
अंमलदार

पु. ल. देशपांडे जीवनी | पु ल देशपांडे माहिती

नावपुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे
जन्मनोव्हेंबर ८, इ.स. १९१९ ( Mumbai )
कार्यक्षेत्रनाटककार, साहित्यकार, संगीतकार
वडीललक्ष्मण त्रिंबक देशपांडे
आईलक्ष्मीबाई लक्ष्मण देशपांडे
पुरस्कारपद्मश्री सन्मान
महाराष्ट्र भूषण
साहित्य अकादमी
महाराष्ट्र राज्य वाङमय पुरस्कार
साहित्य संमेलनाचे अध्यक्ष
पद्मभूषण
स्वाक्षरीस्वाक्षरी

निष्कर्ष –

आशा करतो तुम्हाला पु. ल. देशपांडे यांच्या पुस्तकांची नावे व माहिती समजली असेल, जर तुम्ही वाचन प्रेमी असाल तर खालील दिलेली पुस्तकांचा सारांश नक्की वाचा.

धन्यवाद

Leave a Comment

close