मराठी लेखक व त्यांची पुस्तके | Marathi Books List

मराठी लेखक व त्यांची पुस्तके | Marathi Books List

नमस्कार मित्रांनो, आज या पोस्ट मध्ये आपण मराठी लेखक व त्यांची पुस्तके पाहणार आहोत, ज्यात १०० पेक्षा लेखकांचा समावेश आहेत, तसेच त्यांनी लिहिलेले पुस्तक कोणते याबद्दल देखील माहिती दिलेली आहे, तर चला सुरुवात करूया आणि पाहूया मराठी लेखक व त्यांची पुस्तके

मराठी लेखक व त्यांची पुस्तके | Marathi Books List

पुस्तकलेखक
स्वामीरणजीत देसाई
वपुर्झा व. पु. काळे
पांगिराविश्वास पाटील
पानिपतविश्वास पाटील
युंगंधरशिवाजी सावंत
छावाशिवाजी सावंत
श्रीमान योगीरणजीत देसाई
जागर खंडप्रा. शिवाजीराव भोसले
आमचा बाप अन आम्हीडॉ. नरेंद्र जाधव
कोसलाभालचंद्र नेमाडे
बखर : एका राजाचीत्र्यं. वि. सरदेशमुख
मनोविकारांचा मागोवाडॉ. श्रीकांत जोशी
नापास मुलांची गोष्टसंपा. अरुण शेवते
एका कोळियानेअन्रेस्ट हेमींग्वे
महानायकविश्वास पाटील
आहे आणि नाहीवि. वा. शिरवाडकर
चकवा चांदण – एक विनोपनिषदमारुती चितमपल्ली
शालेय परिपाठधनपाल फटिंग
मराठी विश्वकोशतर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी
ग्रामगीताराष्ट्रसंत तुकडोजी महाराज
अभ्यासाची सोपी तंत्रेश्याम मराठे
यशाची गुरुकिल्लीश्याम मराठे
हुमानसंगीता उत्तम धायगुडे
झटपट गुणाकाराची भारतीय तंत्रेश्याम मराठे
द्रुतगणित वेदश्याम मराठे
तोत्तोचानतेत्सुको कुरोयानागी
शिक्षक असावा तर …?गिजुभाई
एका माळेचे मणी ( गणित )नागेश शंकर मोने
दिनदर्शिके मधील जादूनागेश शंकर मोने
ऋणसंख्यानागेश शंकर माने
गणित छःन्द भागवा. के. वाड
गणित गुणगाननागेश शंकर मोने
मण्यांची जादूलक्ष्मण शंकर गोगावले
मनोरंजक शुन्यश्याम मराठे
क्षेत्रफळ आणि घनफळडॉ. रवींद्र बापट
असा मी असामीपु. ल. देशपांडे
ययातीवि. स. खांडेकर
वळीवशंकर पाटील
एक होता कार्वरवीणा गवाणकर
शिक्षणजे. कृष्णमूर्ती
अस्पृश्यांचा मुक्तीसंग्रामशंकरराव खरात
यक्षप्रश्नशिवाजीराव भोसले
बनगरवाडीव्यंकटेश माडगुळकर
तीन मुलेसाने गुरुजी
तो मी नव्हेचप्र. के. अत्रे.
आय डेअरकिरण बेदी
व्यक्तिमत्त्व संजीवनीडॉ. वाय. के.शिंदे
मृत्युनजयशिवाजी सावंत
फकिराअण्णाभाऊ साठे
राजा शिवछत्रपतीबाबासाहेब पुरंदरे
बुद्धीमापन कसोटीवा. ना. दांडेकर
पूर्व आणि पश्चिमस्वामी विवेकानंद
वेदांताचे स्वरूप आणि प्रभावस्वामी विवेकानंद
निरामय कामजीवनडॉ. विठ्ठल प्रभू
आरोग्य योगडॉ. बी.के.एस. अय्यंगार
अंधश्रधा : प्रश्नचिन्ह आणि पूर्णविरामडॉ. नरेंद्र दाभोळकर
लोकमान्य टिळकग. प्र. प्रधान
राजयोगस्वामी विवेकानंद
तरुणांना आवाहनस्वामी विवेकानंद
बटाट्याची चाळपु.ल.देशपांडे
श्यामची आईसाने गुरुजी
माझे विद्यापीठ (कविता)नारायण सुर्वे
101 सायन्स गेम्सआयवर युशिएल
व्यक्ति आणि वल्लीपु.ल.देशपांडे
माणदेशी माणसंव्यंकटेश माडगुळकर
उचल्यालक्ष्मण गायकवाड
अमृतवेलवि.स.खांडेकर
नटसम्राटवि.वा.शिरवाडकर
हिरवा चाफावि.स.खांडेकर
क्रोंचवधवि.स.खांडेकर
झोंबीआनंद यादव
इल्लमशंकर पाटील
ऊनशंकर पाटील
झाडाझडतीविश्वास पाटील
नाझी भस्मासुराचा उदयास्तवि.ग. कानिटकर
बाबा आमटेग.भ.बापट
डॉ. बाबासाहेब आंबेडकरशंकरराव खरात
एक माणूस एक दिवसह.मो.मराठे
बलुतदया पवार
कर्ण , खरा कोण होतादाजी पणशीकर

मराठी साहित्यिक व त्यांची टोपण नावे

मराठी साहित्यिकटोपणनाव
कृष्णाजी केशव दामलेकेशवसुत
गोविंद विनायक करंदीकरविंदा करंदीकर
त्रंबक बापूजी डोमरेबालकवी
प्रल्हाद केशव अत्रेकेशवकुमार
राम गणेश गडकरीगोविंदाग्रज/बाळकराम
विष्णू वामन शिरवाडकरकुसुमाग्रज
निवृत्ती रामजी पाटीलपी. सावळाराम
चिंतामण त्रंबक खानोलकरआरती प्रभू
आत्माराम रावजी देशपांडेअनिल
विष्णुशास्त्री चिपळूणकर मराठी भाषेचे शिवाजी
विनायक जनार्दन करंदीकर विनायक
काशिनाथ हरी मोदक माधवानुज
प्रल्हाद केशव अत्रेकेशवकुमार
दादोबा पांडुरंग तर्खडकर मराठी भाषेचे पाणिनी
शाहीर राम जोशी शाहिरांचा शाहीर

निष्कर्ष –

आज या पोस्ट द्वारे आपण मराठी लेखक व त्यांची पुस्तके पाहिली, जर तुम्हाला त्यापैकी काही पुस्तकांचा सारांश वाचायचा असेल, तर खाली दिलेल्या पोस्ट नक्की पहा.

धन्यवाद

Admin

Leave a Reply

Your email address will not be published.

७ महत्वाचे स्टँड-अप इंडिया योजनेचे फायदे 10 Books Warren Buffett Wants You To Read 10 Books Elon Musk Wants You To Read 10 Books Bill Gates Wants You To Read 10 Books Barack Obama Wants You To Read