मराठी कादंबरी व लेखक | Marathi Kadambari List

नमस्कार मित्रांनो, आजच्या या पोस्ट मध्ये आम्ही प्रसिद्ध मराठी कादंबरी यादी व त्यांचे लेखक कोण आहे याबद्दल सांगितले आहेत, या मराठी कादंबरी लिस्ट मध्ये जवजवजळ सर्व मराठी कादंबरी चा समावेश आहे.

तर चला पाहूया मराठी कादंबरी यादी आणि त्यांचे लेखक

मराठी कादंबरी व लेखक | Marathi Kadambari List

कादंबरीलेखक
मृत्युंजयशिवाजी सावंत
ययातीवि. स. खांडेकर
छावाशिवाजी सावंत
बटाट्याची चाळपु. ल. देशपांडे
श्रीमान योगीरणजित देसाई
स्वामीरणजित देसाई
पार्टनरव. पु. काळे
दुनियादारीसुहास शिरवळकर
पानीपतविश्वास पाटील
वपुर्झाव. पु. काळे
श्यामची आईसानेगुरुजी
युगंधरशिवाजी सावंत
राधेयरणजित देसाई
राजा शिवछत्रपतीबाबासाहेब पुरंदरे
अमृतवेलवि. स. खांडेकर
संभाजीविश्वास पाटील
व्यक्ति आणि वल्लीपु. ल. देशपांडे
असा मी असामीपु. ल. देशपांडे
एक होता कार्व्हरवीणा गवाणकर
गुरुचरित्रगंगाधर सरस्वती
अग्निपंखए.पी.जे.अब्दुल कलम
झोंबीआनंद यादव
आमचा बाप आन आम्हीनरेंद्र जाधव
कोसलाभालचंद्र नेमाडे
अपूर्वाईपु. ल. देशपांडे
शाळामिलिंद बोकिल
महानायकविश्वास पाटील
हॅरी पॉटर (अनुवाद)जे. के. रोलिंग
प्रश्नोत्तरी कामजीवनविठ्ठल प्रभू
फकिराअण्णाभाऊ साठे
मी माझाचंद्रशेखर गोखले
मर्मभेदशशी भागवत
फास्टर फेणेभा. रा. भागवत
सखीव. पु. काळे
झाडाझडतीविश्वास पाटील
राशी चक्रशरद उपाध्ये
गहिरे पाणीरत्नाकर मतकरी
चौघीजणीशांता शेळके
बनगरवाडीव्यंकटेश माडगूळकर
ज्ञानेश्वरीसंत ज्ञानेश्वर
माझी जन्मठेपवि. दा. सावरकर
आयुर्वेदीय गर्भसंस्कारबालाजी तांबे
काजळ मायाजी. ए. कुलकर्णी
पूर्वरंगपु. ल. देशपांडे
राऊना. सं. इनामदार
इडली, ऑर्किड आणि मीविठ्ठल कामत
बरम्युडा ट्रॅंगलविजय देवधर
बोलगाणीमंगेश पाडगावकर
शाबास, शेरलॉक होम्स!भा. रा. भागवत
संपूर्ण स्मृतिचित्रेलक्ष्मीबाई टिळक
हसवणूकपु. ल. देशपांडे
नॉट विदाऊट माय डॉटरबेट्टी महमूदी
माझ्या बापाची पेंडद. मा. मिरासदार
रारंग ढांगप्रभाकर पेंढारकर
वीरधवलनाथमाधव
खेकडारत्नाकर मतकरी
भक्तीसागरशरद उपाध्ये
रक्तरेखाशशी भागवत
तरंगसंतोष कुलकर्णी
तुंबाडचे खोतश्री. ना. पेंडसे
नटसम्राटशिरवाडकर, वि. वा.
पडघवलीगो. नि. दांडेकर
बलुतंदया पवार
युगांतइरावती कर्वे
एका कोळीयानेपु. ल. देशपांडे
गांधीहत्या आणि मीगोपाळ गोडसे
गीतारहस्यलोकमान्य टिळक
पॅपिलॉनरविंद्र गुर्जर
यश तुमच्या हातातशिव खेरा
वाईज ऍण्ड अदरवाईजसुधा मूर्ती
आनंदी गोपाळश्री. ज. जोशी
आहे मनोहर तरी …सुनिता देशपांडे
चिमणरावांचे चर्‍हाटचिं. वि. जोशी
ज्याचा त्याचा प्रश्नप्रिया तेंडुलकर
झेंडूची फुलेप्र. के. अत्रे
झुंजना. सं. इनामदार
तिरीपरामचंद्र जोरवर
मॅनइटर्स ऑफ कुमाउजिम कॉर्बेट
मिरासदारीद. मा. मिरासदार
यक्षांची देणगीजयंत नारळीकर
शेलार खिंडबाबासाहेब पुरंदरे
एकच प्यालारा. ग. गडकरी
किमयागारअच्युत गोडबोले
कोल्हाट्याचं पोरकिशोर शांताबाई काळे
कौंतेयशिरवाडकर, वि. वा.
गणगोतपु. ल. देशपांडे
गंधालीरणजित देसाई
गारंबीचा बापूश्री. ना. पेंडसे
गोष्टी माणसांच्यासुधा मूर्ती
जिप्सीमंगेश पाडगावकर
ती फुलराणीपु. ल. देशपांडे
तू भ्रमत आहासी वायाव. पु. काळे
दासबोधसंत रामदास
नाच ग घुमामाधवी देसाई
निळावंतीमारुती चित्तमपल्ली
पंखप्रकाश नारायण संत
पहिले प्रेमवि. स. खांडेकर
पालावरचं जगलक्ष्मण माने
पावनखिंडरणजित देसाई
प्रकाशवाटाप्रकाश आमटे

निष्कर्ष –

आशा करतो तुम्हाला सर्व मराठी कादंबरी व लेखक बद्दल माहिती मिळाली असेलच, मित्रांनो जर तुम्ही पुस्तकप्रेमी असाल तर आमच्या इतर पोस्ट नक्की वाचा, ज्यात आम्ही पुस्तकांचा सारांश दिलेला असतो.

धन्यवाद !!

Leave a Comment

close