घरी बसून महिला करू शकतात हे काम , बिना पैसे गुंतवता चालू होईल तुमची कमाई 

कन्टेन्ट रायटिंगचे काम करून महिला घरी बसून १५ हजार कमवू शकतात 

बेबी सिटटींग चे काम घरूनच चालू करून दरमहा खूप पैसे कमवू शकतात 

तुम्हाला योगा येत असेल तर तुम्ही योग क्लास घरीच सुरु करून पैसे कमवू शकतात 

महिलांमध्ये मेहंदी खूप लोकप्रिय आहे.  यातून तुम्ही चांगले पैसेही मिळवू शकतात 

कृत्रिम दागिन्यांची विक्री घरी बसून करा, खूप मागणी आहे बाजारात 

घरात बसून ब्लॉगिंग चालू करा आणि दरमहा हजारोची कमाई करा 

जर तुम्हाला स्वयंपाक माहित असेल तर तुम्ही ऑनलाईन कुकिंग क्लास घेऊन पैसे कमवू शकतात