(Free PDF) Warren Buffet Book In Marathi Pdf | Warren Buffet Marathi Book PDF

Warren Buffet Book In Marathi Pdf – फोर्ब्स मासिकाच्या अब्जाधीशांच्या यादीत सातत्याने उच्च स्थानावर असलेल्या वॉरन बफेट यांच्याविषयी तुम्ही ऐकले असेलच. ऑक्टोबर 2020 पर्यंत त्यांची एकूण संपत्ती $80 अब्ज होती. बफेट हे उद्योगपती आणि परोपकारी म्हणून ओळखले जातात. परंतु त्यांना कदाचित जगातील सर्वात यशस्वी गुंतवणूकदारांपैकी एक म्हणून ओळखले जाते. वॉरेन बफेट हे गेल्या 30 वर्षांतील सर्वात यशस्वी शेअर बाजारातील गुंतवणूकदारांपैकी एक आहेत.

अशाच उत्तम यशस्वी व्यक्तिचिविषयी तुम्हाला जाणून घ्यायचे असेल त्यांच्या युक्त्या माहित करून घ्यायच्या असेल तर तुम्ही हे पुस्तक वाचले पाहिजे. तर आम्ही तुमच्यासाठी आज Warren Buffet Book In Marathi Pdf Free मध्ये उपलब्ध करून देत आहोत.

Warren Buffet Book In Marathi Pdf Overview

LanguageMarathi
BindingPDF ( E-Book)
PublisherMEHTA PUBLISHING HOUSE
Pages२१६
The Power Of Your Subconscious Mind Book PriceAmazon (163 Rs)
Flipkart (184 Rs)
FREE PDF ( You can Download Free PDF here)

Download Here – Warren Buffet Book In Marathi Pdf

आमच्या इतर बुक्स,

Summary – Warren Buffet Book In Marathi Pdf

Warren Buffet Book In Marathi Pdf Summary – वॉरेन बफेट यांच्याव्हा पुस्तकामधून असे लक्षात असे येते कि गुंतवणुकीच्या यशामागे नऊ प्रमुख मुद्दे आहेत. त्यातील तीन मुद्यांची समरी खाली दिली आहे.

१. सगळी आकडेवारी समजून घेणे.
गुंतवणुकीच्या जगात यशस्वी होयचे असेल तर तुम्हाला सगळी आकडेवारी समजून घेणं हे गरजेचे आहे. असे वॉरेन Warren Buffett Books marathi यामध्ये म्हणतात. मिळत असलेल्या उत्पनाच्या आकडेवारीचा नीट तपशील ठेवणे, तिचा भविष्यातील कामामध्ये किती उत्पन्न लागेल याचा अंदाज लावणे , कोणती गुंतवणूक कुठे फायद्याची ठरेल हे सगळे खोलपणे माहिती असणे गरजेचे आहे.

२. आपल्या मर्यादा ओळखणे.

आपल्याला ज्या उद्योगाविषयी, कंपनीविषयी समजतं अशाच कंपन्यांच्या शेअर्स मध्ये गुणवणूक केली पाहिजे असे बफेट सांगतात. उगीच इतर लोक करतात त्यांना त्यातून फायदा होतो म्हणून आपण ते केले पाहिजे असे नाही. त्यामुळे पहिले ती गोष्ट समजून घेतली पाहिजे आपली त्यात मर्यादा आहे कि नाही हे बघितले पाहिजे .

३. आपले वाचन प्रचंड वाढवावे.

आपल्या गुणवणुकीसंबधी पूर्ण माहिती मिळवण्यासाठी आपण खूप वाचल पाहिजे असे बफेट सांगतात. ज्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये आपल्याला गुंतवणूक करायची आहे त्याविषयी तसेच या कंपन्या ज्या उद्योगात आहे त्याविषयी आणि एकूणच अर्थकारण आणि राजकारण याविषयी समजेल असा या मुद्याचा अर्थ आहे. (Warren Buffet Book In Marathi Pdf )

वॉरेन बफेट यांचे मोठे गुंतवणुकीचे तत्वज्ञान हे आहे की आपण अशा कंपन्यांचा शोध घेतला पाहिजे ज्या केवळ अल्प-मुदतीचा फायदा शोधत नसून, दीर्घकालीन त्यांचे मूल्य आमूलाग्र बदलू शकतील. एखादी कंपनी विकत घेऊ नका आणि 10% वर गेल्यावर ती विकू नका – तो स्टॉक शोधा जो टेनबॅगर बनणार आहे. वॉरनचा गुंतवणूकीचा दृष्टिकोन वेळ-चाचणीचा आहे. ते सातत्याने श्रेष्ठ असल्याचे सिद्ध झाले आहे. बहुतेक गुंतवणूकदार केवळ शेअर्सची किंमत पाहतात आणि त्यांचा बहुतेक वेळ सट्टा लावण्यात वाया घालवतात. याउलट, वॉरन व्यवसाय जाणून घेण्यावर लक्ष केंद्रित करतात.असे काही यशाचे मुद्दे Warren Buffet Book In Marathi Pustak या मध्ये आहेत.

धन्यवाद.

हे देखील वाचा,

close