(Free Pdf) Swami Samarth Tarak Mantra Pdf Marathi | Tarak Mantra Pdf In Marathi Download

(Free Pdf) Swami Samarth Tarak Mantra Pdf Marathi | Tarak Mantra Pdf In Marathi Download

Swami Samarth Tarak Mantra Pdf Marathi – श्री स्वामी समर्थ भक्तांसाठी तारक मंत्र आम्ही आपणाला उपलब्ध करून दिले आहेत . स्वामी समर्थ तारक मंत्र PDF डाउनलोड करण्यासाठी खाली स्क्रोल करा आणि मराठी भाषेत लिहिलेले सुंदर (Swami samarth tarak mantra pdf ) गाणे पीडीएफ मिळवा.

श्री स्वामी समर्थ तारक मंत्राला अशक्य ही शक्य करतील स्वामी असे गीत सुद्धा म्हणतात. स्वामी समर्थ महाराज हे दत्तगुरूंचे परंपरेचे भारतीय आध्यात्मिक गुरु होते, ज्यांना अक्कलकोटचे स्वामी म्हणूनही ओळखले जाते. अकोलकोट हे महाराष्ट्रातील मराठवाडा येथील एक लोकप्रिय गाव आहे. देशभरातून अनेक भक्त स्वामींचा दर्शनासाठी तिकडे येत असतात.

Overview – Tarak Mantra Pdf In Marathi

Swami Tarak Mantra Pdf-

PDF Name तारक मंत्र | swami tarak mantra pdf
No. of Pages1
PDF CategoryReligion And spirituality
LangaugeMarathi

Download Here – Tarak Mantra Pdf In Marathi

Summary – Tarak Mantra Pdf In Marathi

Swami samarth book pdf

आम्हाला अपेक्षा आहे की तुम्ही श्री स्वामी समर्थ तारका मंत्र पीडीएफ डाउनलोड केला असेल.( swami tarak pdf ) आता मी तुम्हाला सांगेन की स्वामी समर्थ तारक मंत्र या स्वामी समर्थ जपाच्या संवादाचे काय फायदे आहेत.
1.या मंत्राचा जप केल्याने मनाला शांती मिळते आणि ध्येयावर लक्ष केंद्रित राहते. आणि तुम्हाला संकट मुक्त करते
2. इच्छित परिणाम प्राप्त होतो.
3. रोग आणि गंभीर रोगांशी लढण्यासाठी धैर्य देते. रोगराई दूर होते निरोगी आयुष्य लाभते , येणारे संकट दूर होतात.
तुमहाला अनेक नकारात्मक उर्जेपासून मुक्त होण्यासाठी मदत होते.

श्री स्वामी समर्थ भक्त तारक, मंत्राचा जप करतात त्यांचा अनेकांना फायदे देखील झाले आहेत, तुम्ही खूप संकटात असाल किंवा काही संकटे आले असतील तुम्हाला कुठलाही मार्ग दिसत नसेल तेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ तारक मंत्राचा जप दिवसातून तीन वेळा केल्याने निश्चित तुम्ही संकट मुक्त होणार. स्वामी समर्थांचे एक शिष्य होते ( krishnappa swami samarth ) कृष्णप्पा हे खूप मोठे भक्त होते , स्वामींना त्यांनी आपले गुरु मानले होते, तुम्हीपण स्वामींचे मनापासून सेवा करणार तुम्हाला सुद्धा स्वामी साथ देतील.

Swami Samarth Tarak Mantra ( Lyrics )

निशंक होरे मना निर्भय होरे मना
प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्यं आहे रे
मना अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।। (1)

जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय
स्वये भक्त प्रारब्ध घडवी हि माय
आज्ञेविना काळ ही नाणी त्याला
परलोकीही ना भिती तयाला
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।(2)

उगाचि भितोसी भय हे पळु दे
वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे
जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा
नको घाबरू तू असे बाळ त्यांचा
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।(3)

खरा होई जागा श्रद्धेसहीत कसा
होसी त्याविण तू स्वामी भक्त
आठव कितीदा दिली त्यांनीच साथ
नको डगमगू स्वामी देतील हात
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।(4)

विभूती नमन नाम ध्यानादितीर्थ
स्वामीच या पंचामृतात हे तीर्थ घेई
आठवी रे प्रचिती न सोडिती तया
जया स्वामी घेती हाती
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।(5)

निशंक होई रे मना निर्भय होई रे मना
प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्यं आहे रे मना
अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।(1)
श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ,श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

Audio – Swami Samarth Tarak Mantra Pdf Marathi | Tarak Mantra Pdf In Marathi Download

धन्यवाद.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published.

७ महत्वाचे स्टँड-अप इंडिया योजनेचे फायदे 10 Books Warren Buffett Wants You To Read 10 Books Elon Musk Wants You To Read 10 Books Bill Gates Wants You To Read 10 Books Barack Obama Wants You To Read