(Free PDF) श्यामची आई पुस्तक PDF | Shyamchi Aai Book In Marathi Pdf Download

Shyamchi Aai Book In Marathi Pdf – नमस्कार मित्रांनो, आमच्या ब्लॉग 360pdfs.com मराठी तुमचे स्वागत आहे. जर तुम्हाला श्यामची आई पुस्तक pdf बद्दल संपूर्ण पुस्तक वाचायचे असेल तर खाली दिलेल्या लिंकवरून pdf फाईल डाउनलोड करा आणि पुस्तक वाचा. Shyamchi Aai Marathi book Pdf हे पुस्तक मराठी भाषेत लिहिलेले आहे.

खाली आम्ही तुम्हाला Shyamchi Aai Pustak Pdf google drive उपलब्ध करून दिले आहे.

Overview – Shyamchi Aai Book In Marathi Pdf

TitleShyamchi Aai Marathi
AuthorSane Guruji
PublisherSanket Prakashan Pvt, Ltd
Languageमराठी 
Total pages231
QualityPDF ( ईबुक )
Download link Available

Download Here – Shyamchi Aai Book In Marathi Pdf

श्यामची आई पुस्तक डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणवर क्लिक करा आणि पुस्तक डाऊनलोड करा

आमच्या इतर बुक्स,

Summary – Shyamchi Aai Book In Marathi Pdf

Shyamchi Aai Book In Marathi Pdf Summary – साने गुरुजींनी आपल्या लहानपणाच्या सात्विक भावनांचा क्रमश: कसा विकास होत गेला, हे मार्मिकपणे व अंत:करण हेलावून सोडतील अशा सहृदयतेने ह्या पुस्तकात वर्णन केले आहे. ‘‘श्यामची आई’’ हे पू. साने गुरुजींचे पुस्तक महाराष्ट्रात घरोघरी वाचले जाते. ह्या पुस्तकाचे वाचन करणे वा करवून घेणे हा एक सांस्कृतिक भाग झाला आहे.

श्यामची आई हे पुस्तक साने गुरुजिनी (Shyamchi Aai book writer in marathi) लिहिले आहेत. साने गुरुजी मराठीतले प्रसिद्ध लेखक आणि समाजसेवक होऊन गेले. त्यांनीच प्रसिद्ध श्यामची आई हि कादंबरी लिहिली. आणि श्रद्धांजली म्हणून फक्त हीच Shyamchi Aai Pustakकादंबरी प्रेमाला अर्पण आणि सर्वतोपरी मराठी साहित्यात दिली गेली आहे. आणि साने गुरुजीनी या पुस्तकावर अपार प्रेम, भक्ती आणि कृतज्ञता व्यक्त केली. हे पुस्तक वाचून वाचकांचे डोले आणि हृदय भरून येइल. हे पुस्तक एक सत्यकथा आहे. साने गुरुजीनी ९ फेब्रुवारी १९३३ (गुरुवार) नाशिक जेल येथे ही कथा लिहायला सुरुवात केली आणि १३ फेब्रुवारी १९३३ (सोमवार) सकळी ती पूर्ण केली.

Sane Guruji Shyamchi Aai book मध्ये एकूण 231 पान आहेत. ज्यात पहिल्या दहा पानांपर्यंत पुस्तकाविषयी आणि साने गुरुजींविषयी माहिती देण्यात आली आहे. साने गुरुजींची थोडक्यात चरित्र सुरुवातीच्या काही पानांत देण्यात आले आहे. त्यानंतर धड्यांची सुरुवात होते. शेवटी ‘खरा तो एकचि धर्म’ ह्या मराठी प्रार्थना गीतापासून पुस्तकाचा शेवट होतो.

(थोडक्यात अंश) Shyamchi Aai Marathi Book Pdf

Shyamchi aai book information in Marathi – श्यामची आई हे एक उत्कृष्ट मराठी पुस्तक आहे. हे पुस्तक ब्रिटिश काळात महाराष्ट्रातील ग्रामीण भागात वसलेल्या ब्राम्हण कुटुंबातील साने गुरुजींचे आत्मचरित्र आहे. जेवढी प्रसिद्धी साने गुरुजींना त्यांचा जीवनात चांगल्या कार्यामुळे मिळाली आहे तेवढीच प्रसिद्धी साने गुरुजींच्या श्यामची आई ह्या पुस्तकाला मिळाली आहे. साने गुरुजींचे हे पुस्तक वाचत असतांना तुम्ही मंत्रमुग्ध करणार्‍या जीवनप्रवासाचा आनंद घ्याल.

marathi book shyamchi aai story in marathi पुस्तकात केले गेलेले निसर्गाचे वर्णन हे अप्रतिम आहे. शब्दांची रचना अतिशय सुंदर असल्याने पुस्तकात वर्णन केले गेलेले निसर्ग हे जीवनाचा अतूट भाग वाटते. पुस्तकातील जग आणि प्रसंगाचे वर्णन हे काल्पनिक नाही, साने गुरुजींनी त्यांचे सुंदर बालपण ह्यात हुबेहूब उतरवले आहे. साने गुरुजींचे आणि त्यांच्या आईचे नातेसंबंधाचे वर्णन ह्यात केलेले आहे.

(प्रारंभ) Shyamchi Aai Book In Marathi Pdf

 • रात्र पहिली : सावित्री व्रत
 • रात्र दुसरी : अक्काचे लग्न
 • रात्र तिसरी : मुकी फुले
 • रात्र चवथी : पुण्यात्मा यशवंत
 • रात्र पाचवी : मथुरी
 • रात्र सहावी : थोर अश्रू
 • रात्र सातवी : पत्रावळ
 • रात्र आठवी : क्षमेविषयी प्रार्थना
 • रात्र नववी : मोरी गाय
 • रात्र पहिली : सावित्री व्रत
 • रात्र दुसरी : अक्काचे लग्न
 • रात्र तिसरी : मुकी फुले
 • रात्र चवथी : पुण्यात्मा यशवंत
 • रात्र पाचवी : मथुरी
 • रात्र सहावी : थोर अश्रू
 • रात्र सातवी : पत्रावळ
 • रात्र आठवी : क्षमेविषयी प्रार्थना
 • रात्र नववी : मोरी गाय
 • रात्र दहावी : पर्णकुटी
 • रात्र अकरावी : भूतदया
 • रात्र बारावी : श्यामचे पोहणे
 • रात्र तेरावी : स्वाभिमान-रक्षण
 • रात्र चौदावी : श्रीखंडाच्या वड्या
 • रात्र पंधरावी : रघुपति राघव राजाराम
 • रात्र सोळावी : तीर्थयात्रार्थ पलायन
 • रात्र सतरावी : स्वावलंबनाची शिकवण
 • रात्र अठरावी : अळणी भाजी
 • रात्र एकोणिसावी : पुनर्जन्म
 • रात्र विसावी : सात्त्विक प्रेमाची भूक
 • रात्र एकविसावी : दूर्वांची आजी
 • रात्र बाविसावी : आनंदाची दिवाळी
 • रात्र तेविसावी : अर्धनारी नटेश्वर
 • रात्र चोवीसावी : सोमवती अवस
 • रात्र पंचविसावी : देवाला सारी प्रिय
 • रात्र सव्विसावी : बंधुप्रेमाची शिकवण
 • रात्र सत्ताविसावी : उदार पितृहृदय
 • रात्र अठ्ठाविसावी : सांब सदाशिव पाउस दे
 • रात्र एकोणतिसावी : मोठा होण्यासाठी चोरी
 • रात्र तिसावी : तू वयाने मोठा नाहीस
 • रात्र एकतिसावी : लाडघरचे तामस्तीर्थ
 • रात्र बत्तिसावी : कर्ज म्हणजे जिवंतपणीचा नरक
 • रात्र तेहतिसावी : गरिबांचे मनोरथ
 • रात्र चौतिसावी : वित्तहीनाची हेटाळणी
 • रात्र पस्तिसावी : आईचे चिंतामय जीवन
 • रात्र छत्तिसावी : तेल आहे तर मीठ नाही
 • रात्र सदतिसावी : अब्रूचे धिंडवडे
 • रात्र अडतिसावी : आईचा शेवटचा आजार
 • रात्र एकोणचाळिसावी : सारी प्रेमाने नांदा
 • रात्र चाळिसावी : शेवटची निरवानिरव
 • रात्र एकेचाळिसावी : भस्ममय मूर्ती
 • रात्र बेचाळिसावी : आईचे स्मृतिश्राद्ध

Shyamchi Aai Book In Marathi Pdf (सारांश)

Shyamchi aai book information in Marathi -मित्रांनो! अशी माझी आई होती. जगाच्या बाजारात अशी आई मोठ्या भाग्याने मिळते. माझ्या आईनेच मला सारे दिले. माझ्यात जे चांगले आहे, जे पवित्र आहे, ते सारे तिचे आहे. माझी आई गेली; परंतु भारतमातेच्या सेवेसाठी मला तयार करून गेली. एका जपानी मातेने स्वतःच्या हृदयात खंजीर भोसकून घेतला व मुलाला एक चिठ्ठी लिहून ठेवली, “माझ्यामुळे तू लढाईला जात नाहीस. माझ्या मोहात तू सापडला आहेस.

तुझ्या मार्गातील मोह मी दूर करते.” माझ्या आईच्या दिव्य दृष्टीला असेच दसले असेल! हा श्याम माझ्या मोहात गुरफटेल. फक्त माझीच, या साडेतीन हात देहाचीच पूजा करीत बसेल, असे तिला वाटले असेल. इतर बंधुभगिनींची सेवा करावयास तो जाणार नाही. स्वातंत्र्ययुद्धात तो मातृमोहाने पडणार नाही, म्हणून आईने स्वतःला दूर केले असेल.

सर्व भारतातील माता माझ्या श्यामच्या होऊ देत, एकच नव्हे तर अनेक आया श्यामला मिळू देत, यासाठी माझी आई निघून गेली असेल. ह्या अनंत आया पाहण्याची दिव्य दृष्टी देऊन आई गेली. जिकडे तिकडे आता माझ्याच आया. उत्तमाची आई ती माझीच आई, दत्तूची आई ती माझीच आई, गोविंदाची आई ती माझीच आई, वसंतरावांची आई ती माझीच आई, कृष्णाची आई ती माझीच आई, सुभानाची आई ती माझीच आई. साऱ्या माझ्या, हो माझ्या.

ज्या आईने हे पाहण्यासाठी मला दिव्य दृष्टी दिली व ही दिव्य दृष्टी मला यावी म्हणून स्वतःचा झिरझिरीत देहमय पडदाही दूर केला, त्या आईची थोरवी मी कोठवर वर्णू ? हे ओठ असमर्थ आहेत. ते प्रेम, ती कृतज्ञता, ती कर्तव्यबुद्धी, ती सोशिकता, ती मधुरता, माझ्या प्रत्येक कृतीत प्रकट होवो. एक दिवस मातेची सेवा करता करता या विराट व विशाल मातेची माझ्या अल्प शक्तीप्रमाणे, माझ्या गुणधर्माप्रमाणे सेवा करता करता आमच्या मथीमाऊप्रमाणे माझेही सोने होवो. माझ्या आईचे सोने झाले, तिच्या श्यामचेही होवो.”

Shyamchi Aai book हे पुस्तक मराठीत पूर्ण वाचण्यासाठी वर दिलेल्या लिंक वरून डाउनलोड करा.

FAQ – Shyamchi Aai Book In Marathi Pdf

1. श्यामची आई पुस्तक कोणी लिहिले आहे?

– साने गुरुजी यांनी श्यामची आई पुस्तक लिहिले आहे.

धन्यवाद.

हे देखील वाचा,

2 thoughts on “(Free PDF) श्यामची आई पुस्तक PDF | Shyamchi Aai Book In Marathi Pdf Download”

Leave a Comment

close