(Free PDF) पहिले प्रेम पुस्तक । Pahile Prem Marathi Book Pdf Free Download

(Free PDF) पहिले प्रेम पुस्तक । Pahile Prem Marathi Book Pdf Free Download

Pahile Prem Marathi Book Pdf – नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत Pahile Prem Marathi Book Pdf पुस्तक. हे काही प्रेमकथांचे संयोजन आहे जे जीवनातील पहिल्या प्रेमाचा प्रभाव दर्शविते. खूप छान प्रेमकथा पुस्तकात सांगितल्या आहेत. हे पुस्तक तुम्ही नक्कीच वाचावे.

Overview – Pahile Prem Marathi Book Pdf

LanguageMarathi
BindingPDF (E-Book)
PublisherMehta Publishing House
Pages१२२
Pahile Prem Book In Marathi PriceAmazon (150 Rs)
Flipkart (135 Rs)
FREE PDF( You can Download Free PDF here)

Download Here – Pahile Prem Marathi Book Pdf

आमच्या इतर बुक्स,

Summary – Pahile Prem Marathi Book Pdf

Pahile Prem Marathi Book Pdf Download – माणसाच्या पहिल्या प्रेमाबद्दल वि.स. खांडेकरांनी मांडलेले शब्द..

नाकासमोर जाणाऱ्या सरळ, साध्या माणसाच्या जीवनक्रमाचे चित्रण जसे तुम्हांला वृत्तपत्रात आढळणार नाही, तसेच ते ललितवाय्मयातही प्रामुख्याने प्रतिबिंबित होणार नाही. मानवी जीवनातली युद्धे, भूकंप आणि वादळे हे असल्या वाङ्मयाचे मुख्य विषय असतात. रॉबर्ट लिंडचा हा सिद्धांत निरपवाद नसला, तरी वाङ्मयातल्याच प्रीतीच्या चित्रणाच्या बाबतीत तो बव्हंशी सत्य आहे.

प्रत्यक्ष आयुष्यात प्रीतीच्या मार्गावर पारिजातकाची पुष्पे पसरलेली असावीत, असे आपण म्हणत असतो. पण गमतीची गोष्ट की, वाङ्मयात मात्र मार्गावरल्या काट्याकुट्यांनी पदोपदी रक्तबंबाळ होणारी प्रीतीची मूर्तीच आपल्याला अधिक मनोहर वाटते; आणि शेवटी मनुष्याला जगात जो अनुभव येतो, त्यात फुलेही नसतात आणि काटेही नसतात.

सामान्य मनुष्याच्या प्रीतिमार्गावर फक्त खडे असतात. ते त्याला मधून मधून चांगलेच बोचतात. त्या दु:खाने प्रसंगी तो अगदी रडकुंडीला येतो. पण त्याच वेळी कुठून तरी येणार्या शीतल वायुलहरी त्याचा शीण नाहीसा करून त्याला उल्हसित करीत असतात. तो पुन्हा शीळ घालीत पुढे चालू लागतो.

Audiobook – Pahile Prem Book In Marathi

FAQ – Pahile Prem Marathi Book Pdf

प्रश्न. पहिले प्रेम या पुस्तकाचे लेखक कोण ?

उत्तर- वि. स. खांडेकर

प्रश्न. पहिले प्रेम या पुस्तकाचे पब्लिकेशन कोणते ?

उत्तर- मेहता पब्लिशिंग हाऊस

प्रश्न. पहिले प्रेम हे पुस्तक कश्यावर आधारित आहे ?

उत्तर- . हे काही प्रेमकथांचे संयोजन आहे जे जीवनातील पहिल्या प्रेमाचा प्रभाव दर्शविते.

प्रश्न. पहिले प्रेम पुस्तकाची किंमत किती आहे ?

उत्तर- Amazon(150 Rs)
Flipkart(135Rs)

धन्यवाद !!

हे देखील वाचा,

Admin

Leave a Reply

Your email address will not be published.

close
भगवान श्रीकृष्णने कर्णाचे अंतिम संस्कार का केले Work From Home Jobs For Ladies In Marathi ७ महत्वाचे स्टँड-अप इंडिया योजनेचे फायदे 10 Books Warren Buffett Wants You To Read 10 Books Elon Musk Wants You To Read