(Pdf) MPSC Excise Sub Inspector Syllabus Pdf In Marathi | MPSC Excise Sub Inspector (ESI) Exam Syllabus Pdf In Marathi

MPSC Excise Sub Inspector Syllabus Pdf In Marathi – नमस्कार, स्वागत आहे तुमचे 360PDFs.com वर. या लेखात आम्ही MPSC- ESI परीक्षेचा अभ्यासक्रम दिला आहे. तुम्हाला MPSC-ESI परीक्षा उत्तीर्ण करायची असल्यास, हा कोर्स तुम्हाला MPSC-ESI तयारी करण्यास मदत करेल.

MPSC ESI Exam Pattern In Marathi | MPSC दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादक शुल्क परीक्षा नमुना

तुम्ही येथे एक गोष्ट लक्षात घ्या कि MPSC कडून Conduct केली जाणारी MPSC Combine Group ‘C’ Exam हि तीन वेगवेगळ्या पदांकरिता घेतली जात असते त्यात Excise Sub Inspector, Tax Assistant, Clerk-Typist इ. पदांचा समावेश होतो. त्यातीलच एक पद म्हणजेच MPSC Excise Sub Inspector नेमकं याच पदाबद्दल या Article मध्ये एकदम Detail माहिती पाहणार आहोत.

MPSC Combine Group ‘C’ च्या Prelims Exam मध्ये तीनही पदांकरीता (ESI-TA-CT) सामाईक (एकच) Prelims Exam घेतली जाते. MPSC Combined Group ‘C’ च्या Prelims Exam मध्ये फक्त एकच Paper होत असतो. त्यात सामान्य ज्ञान, गणित, बुद्धिमता त्याचबरोबर चालू घडामोडी या घटकांवर 100 Questions हे 100 Marks साठी विचारले जातात.

MPSC ESI Prelims Exam Pattern In Marathi | MPSC दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादक शुल्क पुर्व परीक्षा नमुना

image

MPSC ESI Mains Exam Pattern In Marathi | MPSC दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादक शुल्क मुख्य परीक्षा नमुना

MPSC Excise Sub Inspector Syllabus In Marathi Pdf बद्दल पुढे माहिती बघण्या अगोदर इथे लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट म्हणजे MPSC Combined Group ‘C’ च्या Mains Exam मधील Paper – 1 तीनही पदांकरीता (ESI-TA-CT) सामाईक (एकच) असेल व MPSC Combined Group ‘C’ Mains Paper – 1 साठी परीक्षा एकाच दिवशी एकत्र घेण्यात येईल. मुख्य परीक्षेचा पेपर क्रमांक २ मात्र संबंधित पदांच्या कर्तव्ये व जबाबदा-या विचारात घेऊन स्वतंत्रपणे/वेगवेगळा घेतला जातो.

image 1

MPSC Excise Sub Inspector Syllabus Pdf In Marathi | MPSC दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादक शुल्क अभ्यासक्रम

MPSC Excise Sub Inspector Prelims Syllabus In Marathi

  • चालू घडामोडी : जागतिक तसेच भारतातील
  • नागरिकशास्त्र : भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन (प्रशासन) ग्राम व्यवस्थापन (प्रशासन)
  • इतिहास : आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास
  • भूगोल (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह) : पृथ्वी , जगातील विभाग, हवामान, अक्षांश- रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान , प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी.
  • अर्थव्यवस्था : भारतीय अर्थव्यवस्था – राष्ट्रीय उत्पन्न , शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या , दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीति, इत्यादी. शासकीय अर्थव्यवस्था- अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण, इत्यादी.
  • सामान्य विज्ञान : भौतिकशास्त्र(Physics), रसायनशास्त्र(Chemistry), प्राणीशास्त्र(Zoology), वनस्पतीशास्त्र(Botany), आरोग्यशास्त्र(Hygiene).
  • बुद्धिमापन चाचणी व अंक गणित :बेरीज, बाजाबाकी, गुणाकार, भागाकार, सरासरी, दशांश अपूर्णांक , बुध्यांक मापानाशी संबंधित प्रश्न.

MPSC Excise Sub Inspector Mains Syllabus In Marathi

MPSC ESI Mains: Paper 1 

  • मराठी: सर्व सामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे.
  • इंग्रजी: Common Vocabulary, Sentence Structure, Grammar, Use of Idioms & Phrases and their meaning and comprehension of the passage.

MPSC ESI Mains: Paper 2 

  • चालू घडामोडी – जागतिक तसेच भारतातील.
  • बुद्धिमता चाचणी
  • महाराष्ट्राचा भूगोल – महाराष्ट्राचा रचनात्मक भूगोल , मुख्य रचनात्मक विभाग,हवामान (), पर्जन्यातील विभागावर बदल, नद्या , पर्वत, डोंगर, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती- वने व खनिजे, मानवी व सामाजिक भूगोल- लोकसंख्या (), लोकसंखेचे स्थलांतरण व त्यांचे मूळ व अंतिम स्थानांवरील परिणाम , ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्ट्या व त्यांचे प्रश्न, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान.
  • महाराष्ट्राचा इतिहास – सामाजिक व आर्थिक जागृती(१८८५-१९४७), महत्वाच्या व्यक्तींची कामे, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमान पत्रे व शिक्षणाचा परिणाम/भाग , स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी, राष्ट्रीय चळवळ.
  • भारतीय राज्यघटना – घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावने मागची भुमिक व तत्वे, घटनेची महत्वाची कलमे/ठळक वैशिष्ट्ये, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य , मुलभूत हक्क व कर्तव्ये,  राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे-शिक्षण, युनिफोर्म सिविल कोड, स्वतंत्र न्यायपालिका.
  • माहिती अधिकार अधिनियम – २००५ व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५.
  • संगणक व माहिती तंत्रज्ञान – आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका, वेगवेगळ्या क्षेत्रातील जीवनात संगणकाचा वापर, डाटा कम्युनिकेशन, नेट्वर्किंग आणि वेब टेक्नोलॉजी, सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध  व या संबंधातील कायदे व केस स्टडीज (Case law), नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा निरनिराळया सेवा सुविधांची माहिती मिळण्यासाठी होणारा उपयोग , भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व त्यांचा दर्जा, शासनाचे कार्यक्रम, जसे मीडिया लॅब आशिया,, विद्या वाहिनी, ज्ञान वाहिनी, सामुहिक माहिती केंद्र इत्यादी.
  • मानवी हक्क व जबाबदाऱ्या – संकल्पना – आंतरराष्ट्रीय मानवी हक्क मानक, त्या संदर्भातील भारतीय राज्य घटनेतील तरतूद, भरतीतील मानवी हक्क व जबाबदाऱ्या यंत्रणेची अंमलबजावणी व संरक्षण, भारतातील मानवी हक्क चळवळ, मानवी हक्कापासून वंचित राहण्याच्या समस्या , गरिबी, निरक्षरता , बेकारी, सामाजिक-सांस्कृतिक-धार्मिक प्रथा यासारख्या अडचणी , (हिंसाचार, भ्रष्टाचार , दहशतवाद, कामगारांचे शोषण, संरक्षित गुन्हेगारी, इत्यादी.) लोकशाही व्यवस्थेतील एकमेकांचे हक्क आणि मानवी प्रतिष्ठा व एकतेचा आदर करण्या संबंधी प्रशिक्षणाची गरज व महत्व, नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५ , मानवी हक्क सरंक्षण अधिनियम १९९३, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम २००५, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण नियम २००५, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती(अत्याचारास प्रतिबंध ) अधिनियम १९८९, हुंडाबंदी अधिनियम १९६१, महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान.
  • The Bombay Prohibition Act, 1949
  • The Maharashtra Excise Manual, Volume-I
  • The Maharashtra Excise Manual, Volume-II
  • The Prohibition and Excise Manual, Volume-II

MPSC Excise Sub Inspector Syllabus Pdf In Marathi Download Here

MPSC Excise Sub Inspector Syllabus Pdf Download करण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या बटण वर क्लिक करा.

FAQ- MPSC Excise Sub Inspector Syllabus Pdf In Marathi

1. MPSC मध्ये ESI म्हणजे काय?

– Excise Sub Inspector.

2. उत्पादन शुल्क निरीक्षकांना किती तारे आहेत?

– उत्पादन शुल्क निरीक्षकांच्या छातीवर अशोकस्तंभ आणि खांद्यावर तीन तारे असलेला खाकी गणवेश असतो.

3. महाराष्ट्राचे उत्पादन शुल्क आयुक्त कोण आहेत?

– अजित पवार

धन्यवाद!!

हे देखील बघा,

Leave a Comment

close