PWD Vacancy : सातवी आणि दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! PWD विभागात २१०९ पदांसाठी बंपर भरती

PWD Vacancy In Marathi – ज्या विद्यार्थ्यांना शासकीय कार्यालयात काम करण्याची इच्छा आहे त्यांचा साठी ही एक खूप चांगली संधी चालून आलेली आहे, प्रत्येकाने या संधीचा फायदा करून घेतला पाहिजे. सरकारी नोकऱ्या मिळविण्यासाठी युवक रात्रंदिवस अभ्यास करत आहेत. अशा तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागाने विविध पदांसाठी मेगा भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवार PWD वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.
अर्जाची प्रक्रिया उद्यापासून म्हणजेच १६ ऑक्टोबर २०२३ पासून सुरू होईल तर अर्ज करण्याची अंतिम तारीख ०६ नोव्हेंबर २०२३ आहे. या भरतीतून 2109 जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीची संबंधित माहिती काळजीपूर्वक वाचावी.
कोणत्या कोणत्या पदांसाठी भर्ती होणार आहे ?
मित्रानो PWD खात्याने एकूण १४ पदांसाठी भरती जाहीर केली आहे, खालील प्रमाणे या पदांसाठी भर्ती केली जाईल
- जूनियर इंजीनियर (सिविल) 532
- जूनियर इंजीनियर (इलेक्ट्रिकल) 55
- जूनियर आर्किटेक्ट 05
- सिविल इंजीनियरिंग सहायक 1378
- आशुलिपिक (उच्च ग्रेड) 08
- स्टेनोग्राफर (लोअर ग्रेड) 02
- पार्क पर्यवेक्षक 12
- असिस्टेंट जूनियर आर्किटेक्ट 09
- स्वच्छता निरीक्षक 01
- वरिष्ठ लिपिक 27
- प्रयोगशाला सहायक 05
- वाहन चालक 02
- क्लींजर 32
- शिपाई 41
PWD भरतीसाठी आवश्यक पात्रता काय असणार आहे –
PWD भरतीसाठी पात्रता पुढील प्रमाणे आहे, जर तुम्ही या पदांसाठी पात्र असणार तर तुम्हाला या भरतीसाठी ग्राह्य धरले जाणार, यामुळे भरती संबंधित संपूर्ण माहिती काळजी पूर्वक जरूर वाचा.
- पद संख्या 1: (i) 10वीं पास (ii) सिविल इंजीनियरिंग मध्ये डिप्लोमा
- पद संख्या 2: (i) 10वीं पास (ii) इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग मध्ये डिप्लोमा
- पद संख्या 3: (i) 10वीं और 12वीं पास (ii) वास्तुकला मध्ये डिग्री (iii) वास्तुकला परिषदचा दस्य
- पद संख्या 4: (i) 10वीं पास (ii) सिविल इंजीनियरिंग असिस्टेंट कोर्स किंवा आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समैन कोर्स किंवा कंस्ट्रक्शन सुपरवाइजर कोर्स (iii) सिविल इंजीनियरिंग मध्ये डिप्लोमा/स्नातक/मास्टर डिग्री योग्य उम्मीदवार
- पद संख्या 5: (i) 10वीं पास (ii) लघु लेखन 120 एस.पी.एम. (iii) इंग्लिश टाइपिंग 40 एस.पी.एम. किंवा मराठी टाइपिंग 30 एस.पी.एम.
- पद संख्या 6: (i) 10वीं पास (ii) शॉर्टहैंड 100 एस.पी.एम. (iii) इंग्लिश टाइपिंग 40 एस.पी.एम. किंवा मराठी टाइपिंग 30 एस.पी.एम.
- पद संख्या 7: (i) कृषि किंवा बागवानी मध्ये डिग्री (ii) 02 वर्षचा अनुभव
- पद संख्या 8: (i) 10वीं आणि 12वीं पास (ii) आर्किटेक्चर मध्ये डिग्री
- पद संख्या 9: (i) 10वीं पास (ii) स्वच्छता निरीक्षक प्रमाणपत्र
- पद संख्या 10: (i) 10वीं पास (ii) कोणत्याही शाखेतील पदवी
- पद संख्या 11: (i) 10वीं पास (ii) विज्ञान मध्ये डिग्री (मुख्य विषय म्हणून रसायनशास्त्रा) किंवा कृषि विषयात डिग्री
- पद संख्या 12: (i) 10वीं उत्तीर्ण (ii) हलके किंवा मध्यम किंवा जड प्रवासी ड्राइविंग लाइसेंस (iii) 03 वर्षाचाअनुभव
- पद संख्या 13: 07वीं पास
- पद संख्या 14: 10वीं पास
- वयोमर्यादा: 18 ते 40 वर्षे (मागासवर्गीय/अनाथ/मृत्यू/अपंग: 05 वर्षे सूट)
- अर्ज फी: खुला वर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/अनाथ/वंचित/अपंग: ₹900
- ( Job PDF ) भरती विषयी जाणून घेण्यासाठी – येथे क्लिक करा
- Online Application Form ( ऑनलाईन अर्जसाठी ) – येथे क्लीक करा