मुंबई : आयकर विभागात निघाली वेगवेगळ्या पदांसाठी भरती, तरुणांसाठी उत्तम नौकरीची संधी

मुंबई : आयकर विभागात निघाली वेगवेगळ्या पदांसाठी भरती, तरुणांसाठी उत्तम नौकरीची संधी

Maharashtra Income Tax Department Recruitment In Marathi 2023 – आयकर विभाग मुंबईने विविध पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावे लागतील. अर्ज सादर करण्याची शेवटची तारिक (last date) 30 नोव्हेंबर 2023 आहे.

एकूण रिक्त जागा :- 29

  • पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता काय आहे?
  • कर सहाय्यक :- 18 (Tax Assistant- 18)
  • शैक्षणिक पात्रता :- मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समकक्ष.
  • हवालदार – 11 (Constable- 11)
  • शैक्षणिक पात्रता :- कोणत्याही सरकार मान्यताप्राप्त मंडळातून मॅट्रिक किंवा समकक्ष

Income Tax Department Exam –

  • वयोमर्यादा (Age Limit) – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 नोव्हेंबर 2023 रोजी 18 वर्षे ते 27 वर्षपर्यंत (SC आणि ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट)
  • परीक्षा फी – फी नाही
  • इतका पगार मिळेल – कर सहाय्यक (Tax Assistant) – 25,500/- ते 81,100/- हवालदार (Constable) – 18,000/- ते 56,900
  • नौकरीचे ठिकाण (Job location) – मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन (Online Application)
  • अर्ज देण्याची शेवटची तारिक – 30 नोव्हेंबर 2023
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – Assistant/Deputy Commissioner of Customs, Personnel and Establishment Section, 8th Floor, New Custom House, Ballard Estate, Mumbai-400001

जे विद्यार्थी सरकारी नौकरी मिळवण्यासाठी अभ्यास करत आहेत , त्यांच्यासाठी ही खूप मोठी संधी आहे. आयकर विभाग हे एक खूप महत्वाचे खाते आहे, एकदा कि तुम्ही या पदांवर रुजू झाले की तुमचे आयुष्य पूर्ण पणे बदलून जाणार, ही संधी गमावू नका, धन्यवाद

Thank You,

Admin

Leave a Reply

Your email address will not be published.

close
भगवान श्रीकृष्णने कर्णाचे अंतिम संस्कार का केले Work From Home Jobs For Ladies In Marathi ७ महत्वाचे स्टँड-अप इंडिया योजनेचे फायदे 10 Books Warren Buffett Wants You To Read 10 Books Elon Musk Wants You To Read