(Free PDF) कमोदिनी पुस्तक PDF । Kamodini Marathi Book Pdf Free Download

(Free PDF) कमोदिनी पुस्तक PDF । Kamodini Marathi Book Pdf Free Download

Kamodini Marathi Book Pdf Free Download – नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत Kamodini Book In Marathi हे पुस्तक. या पुस्तकात कथांचा संग्रह आहे ज्यात प्रेमाचे अतिशय सुंदर अशा पद्धतीने वर्णन केले आहे तरी तुम्ही हे पुस्तक नक्कीच वाचा.

Overview – Kamodini Marathi Book Free Pdf

LanguageMarathi
BindingPDF(E-Book)
Publisher मेहता पब्लिशिंग हाऊस
Pages१३०
Summeryकमोदिनी हा रणजित देसाई यांच्या दहा कथांचा संग्रह आहे. मानवी जीवनात प्रेम ही एक महत्त्वाची भावना आहे. दोन व्यक्तींमध्ये काय नाते आहे त्याप्रमाणे या प्रेमाचे स्वरुप बदलते. पती-पत्नी, प्रियकर-प्रेयसी, गुरू-शिष्या अशा संबंधातच नाही; तर कोठीवर जाऊन प्रेम करण्याच्या संबंधातसुद्धा प्रेमाचे वेगळे वंगोरे दिसतात. या संग्रहामधील बहुतेक कथा विविध घटनांमधून या भावनेचा शोध घेणाऱ्या आहेत.
Kamodini Book In Marathi PriceAmazon(170 Rs)
Flipkart(139 Rs)
FREE PDF (You can Download Free PDF here)

Summery- Kamodini Marathi Book Free Pdf

Kamodini Book In Marathi- कमोदिनी हा रणजित देसाई (Ranjit Desai Books Pdf)यांच्या दहा कथांचा संग्रह आहे. मानवी जीवनात प्रेम ही एक महत्त्वाची भावना आहे. दोन व्यक्तींमध्ये काय नाते आहे त्याप्रमाणे या प्रेमाचे स्वरुप बदलते. पती-पत्नी, प्रियकर-प्रेयसी, गुरू-शिष्या अशा संबंधातच नाही; तर कोठीवर जाऊन प्रेम करण्याच्या संबंधातसुद्धा प्रेमाचे वेगळे वंगोरे दिसतात.

या संग्रहामधील बहुतेक कथा विविध घटनांमधून या भावनेचा शोध घेणाऱ्या आहेत.कथेतील पात्रांच्या प्रभावी चित्रणातूनदेखील मानवी भावनांचा वेध घेतला जातो. ‘अखेर या कथेमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या उत्कट देशभक्तीचा घेतलेला मागोवा हे याचेच उदाहरण आहे.

Download Here- Kamodini Marathi Book Pdf

आमच्या इतर बुक्स,

FAQ – कमोदिनी पुस्तक PDF । Kamodini Marathi Book Pdf

1. कमोदिनी ह्या पुस्तकाचे लेखक कोण आहे?

– रणजित देसाई हे कमोदिनी ह्या पुस्तकाचे लेखक आहे.

धन्यवाद!!

हे देखील वाचा,

Admin

One thought on “(Free PDF) कमोदिनी पुस्तक PDF । Kamodini Marathi Book Pdf Free Download

Leave a Reply

Your email address will not be published.

७ महत्वाचे स्टँड-अप इंडिया योजनेचे फायदे 10 Books Warren Buffett Wants You To Read 10 Books Elon Musk Wants You To Read 10 Books Bill Gates Wants You To Read 10 Books Barack Obama Wants You To Read