चला सुसंस्कृत पिढी घडवूया गर्भ संस्कार पुस्तक | गर्भ संस्कार Book PDF Download

Garbh Sanskar Book PDF In Marathi – आईवडिलांकडून केवळ शरीरच प्राप्त होत नाही तर मन आणि संस्कारही प्राप्त होतात. ऋषीमुनींनी जीवात्म्याचा जन्म आणि आई-वडिलांच्या जन्मापासून होणारे दोष सुधारण्याचे कार्य पूर्ण करण्यासाठी आणि गर्भधारणेसह शुभ विधींचे रोपण केले होते. गर्भधान पुंसवन आणि सिमंतोनयन संस्कार या प्रक्रियेचा भाग आहेत.

गर्भ संस्कार म्हणजे काय हे तुम्हाला माहितीच असेल, गर्भ संस्कार हे खूप महत्वाचे आहे, येण्याऱ्या काळातील पिढी आपल्याला जर सुसंस्कृत घडवायची असेल तर गर्भ संस्कार खूप जास्त महत्वाचे आहे, तुम्ही गर्भ अवस्थेत असतांना तुम्ही जी काही क्रिया करतात जे काही बघतात याचा परिणाम गर्भावर होत असतो, या लेखात आम्ही तुम्हाला गर्भसंस्कार पुस्तक मराठीत दिलेले आहे

Garbh Sanskar Book Marathi

Download Here – Garbh Sanskar Book PDF Download In Marathi

खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही गर्भ संस्कार पुस्तक डाउनलोड करू शकतात ( सदर पुस्तक हे हिंदी आवृत्ती मध्ये आहे )

इतर PDF देखील बघा –

Thank You,

Leave a Comment

close