(Free PDF) धन अपुरे पुस्तक PDF। Dhan Apure Book Pdf In Marathi

Dhan Apure Book Pdf In Marathi – नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत Dhan Apure Book In Marathi हे रणजित देसाई यांच्या लिखित पुस्तक. आयुष्यात फक्त धनाच्या मागे न धावता आयुष्य प्रत्यक्षपणे जगावं कसं हे या पुस्तकातून अतिशय सुंदर पद्धतीने सांगितले आहे. तुम्हाला हे पुस्तक नक्कीच आवडेल.

Overview – धन अपुरे पुस्तक PDF | Dhan Apure Book Pdf In Marathi

LanguageMarathi
BindingE-Book (PDF)
Publisher मेहता पब्लिशिंग हाऊस
Pages ११०
Summeryचो-या मा-या करून मिळालेले धन माणसाला वैभवाच्या शिखरावर नेत नाही, तर ते त्याच्या सर्वस्वाच्या अधोगतीला कारणीभूत होतं. या अशा किडलेल्या, सडलेल्या, वैभवाच्या मागे धावू नकोस. ते तुझं सर्वस्व नष्ट करील….झटपट पैसा कमवण्याच्या मागे धावणा-या तरुणाईची कैफियत… धन अपुरे!
Dhan Apure Book PriceAmazon(90Rs)
Flipkart(60Rs)
Free PDF(You can Download Free PDF here)

Download Here – धन अपुरे पुस्तक PDF | Dhan Apure Book Pdf In Marathi

आमच्या इतर बुक्स,

Summery – Dhan Apure Book Pdf In Marathi

Dhan Apure Book Pdf In Marathi Summary- सारं जग हाच एक समुद्र आहे. प्रत्येकाच्या हातात जाळं आहे. तरंगत्या लाटेवर तोल सावरत जाळं फेकावं लागतं. फार सावधगिरी बाळगणारे किना-यालगतच जाळी टाकतात.
सदैव दिसणारा किनारा आणि चिमुकल्या जाळ्यांत गावणा-या चिंगळ्या यावरच त्यांची तृप्ती होते; पण काही धीराचे असतात. त्यांचं स्वप्न मोठं असतं. उधाण वयाशी खेळत भर समुद्रात ते जातात, वादळ वा-याशी झुंजतात. त्यांना सोन्याच्या मोलाचे मासे सापडतात…….चो-यामा-या करून मिळालेले धन माणसाला वैभवाच्या शिखरावर नेत नाही, तर ते त्याच्या सर्वस्वाच्या अधोगतीला कारणीभूत होतं. या अशा किडलेल्या, सडलेल्या, वैभवाच्या मागे धावू नकोस. ते तुझं सर्वस्व नष्ट करील….झटपट पैसा कमवण्याच्या मागे धावणा-या तरुणाईची कैफियत… धन अपुरे!

FAQ – धन अपुरे पुस्तक PDF। Dhan Apure Book Pdf In Marathi

धन अपुरे पुस्तकातून काय शिकायला मिळाले?

चो-या मा-या करून मिळालेले धन माणसाला वैभवाच्या शिखरावर नेत नाही, तर ते त्याच्या सर्वस्वाच्या अधोगतीला कारणीभूत होतं. या अशा किडलेल्या, सडलेल्या, वैभवाच्या मागे धावू नकोस. ते तुझं सर्वस्व नष्ट करील….झटपट पैसा कमवण्याच्या मागे धावणा-या तरुणाईची कैफियत… धन अपुरे!

धन अपुरे पुस्तकाची किंमत किती आहे.

धन अपुरे पुस्तकाची किंमत 90Rs आहे.

धन्यवाद.

हे देखील वाचा,

Leave a Comment

close