संपूर्ण देवी कवच मंत्र मराठी | Devi Kavach Stotram In Marathi Free Download

Devi Kavach Stotram In Marathi Free Download – हिंदू धर्मात माँ आदिशक्ती जगदंबेच्या उपासनेचे विशेष महत्त्व आहे. माता भवानी दुर्गा (चंडी) या सृष्टीचा आधार मानली जाते.

माँ दुर्गाला प्रसन्न करण्यासाठी दुर्गा सप्तशतीला खूप महत्त्व आहे. नवरात्रीच्या शुभ उत्सवात या दुर्गा सप्तशतीने माँ दुर्गेची पूजा करण्याचा नियम आहे. किंवा तुम्ही दर शुक्रवारी देखील हा मंत्राचे पठण करू शकतात.

Download Here – Devi Kavach Mantra Free PDF Marathi

खाली दिलेल्या बटनावर क्लिक करून तुम्ही देवी कवच मंत्र मोफत डाउनलोड करू शकतात

Thank You,

Leave a Comment

close