(Free Pdf) बुधभूषण ग्रंथ PDF | Budhbhushan Book Pdf In Marathi

Budhbhushan Book PDF In Marathi – नमस्कार, आज आम्ही तुमच्यासाठी बुधभूषण पुस्तक घेऊन आलो आहोत. बुधभूषण हा ग्रंथ छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेल्या सर्वोत्कृष्ट पुस्तकांपैकी एक आहे. Budhbhushan Book हा ग्रंथ आपण आपल्या समाजात कसे असावे आणि कसे जगावे हे शिकवते. तर आम्ही तुमच्यासाठी खाली Budhbhushan Marathi Pdf अगदी मोफत उपलब्ध करून दिले आहे.

Overview – Budhbhushan Book Pdf In Marathi

TitleBudhbhushan Book
Authorछत्रपती संभाजीराजे भोसले.
Publisherजिजाई प्रकाशन
Languageमराठी 
Total pages122
QualityPDF ( ईबुक )
Download linkAvailable

Download Here – Budhbhushan Book Pdf In Marathi

आमच्या इतर बुक्स,

आमच्या इतर बुक्स,

Summary – Budhbhushan Book Pdf In Marathi

Budhbhushan Book Pdf In Marathi Summary – बुधभूषण हा ग्रंथ छत्रपती संभाजी महाराजांनी संस्कृत भाषेत लिहिलेला आहे. प्रशासन कसे चालवावे, त्याचे नियम काय असायला हवेत याचे स्पष्टीकरण महाराजांनी या ग्रंथामध्ये केले आहे. या ग्रंथाची मराठी भाषेमध्ये अनेक भाषांतरे देखील आहेत. भरपूर लोकांनी एम.फिल./पीएच.डी. हा ग्रंथ अभ्यासून मिळवली आहे . या ग्रंथाचे मूळ हस्तलिखित प्रत हि शासकीय ग्रंथालय, मुंबई येथे आहे. बुधभूषणमध्ये शेषनाग, गरुड, जीभ, भ्रमर, कुंभ, मीन, उंट, दुंदुभी, कडुनिंब, सोने इत्यादी श्लोक दिले आहेत. तसेच सूर्याशी संबंधित ७ श्लोक, चंद्राशी संबंधित ७, वायूशी संबंधित ३ श्लोक, ७ श्लोक आहेत. मधाशी संबंधित, 5 श्लोक हंसाशी संबंधित, 5 श्लोक हत्तीशी संबंधित, 19 श्लोक असे विविध वृक्षांशी संबंधित श्लोक आहेत. वयाच्या १४ व्या वर्षी बुधभूषण Budhbhushan Marathi Pdf हा छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिला होता.

हा बुधभूषण ग्रंथ Budhbhushan Book Pdf स्वतंत्र नसून यामध्ये दिले गेलेले अनेक श्लोक संग्रहित आहेत. हा ग्रंथ लिहिण्यापूर्वी संभाजी महाराजांनी महाभारत, कामन्दकीय नीतिसार, विष्णुधर्मोत्तर पुराण, मत्स्यपुराण आदी प्राचीन ग्रंथांचा सखोल अभ्यास करून लिहिला आहे हे दिसून येते. वेगवेगळ्या पौराणिक ग्रंथातून संभाजी महाराजांनी राज्य प्रशासन / राजनीती या विषयां सारखे संबधित निवडलेले श्लोक आणि त्यांचे योग्य वर्गीकरण करून त्या त्या विषयानुसार शीर्षके देऊन या ग्रंथात समाविष्ट केले आहेत.

Video – बुधभूषण ग्रंथ PDF | Budhbhushan Book Pdf In Marathi

FAQ – बुधभूषण ग्रंथ PDF | Budhbhushan Book Pdf In Marathi

1. बुधभूषण ग्रंथ ह्या पुस्तकाचे लेखक कोण आहे?

– छत्रपती संभाजीराजे भोसले हे बुधभूषण ग्रंथ ह्या पुस्तकाचे ह्या पुस्तकाचे लेखक आहे.

2. बुधभूषण ग्रंथ का वाचावे?

– हा ग्रंथ आपण आपल्या समाजात कसे असावे आणि कसे जगावे हे शिकवते. हा ग्रंथ छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेल्या सर्वोत्कृष्ट पुस्तकांपैकी एक आहे.

धन्यवाद.

हे देखील वाचा,

1 thought on “(Free Pdf) बुधभूषण ग्रंथ PDF | Budhbhushan Book Pdf In Marathi”

Leave a Comment

close