(Free PDF) अग्निपंख मराठी पुस्तक PDF Download | Angnipankh Book In Marathi Pdf Download | Wings Of Fire Marathi Book PDF

Angnipankh Book In Marathi Pdf – अग्निपंख पुस्तक ह्या कहाणीचा थोडक्यात सारांश दिला आहे, तामिळनाडूमधील रामेश्वरम या छोट्या धर्मक्षेत्री एका अशिक्षित नावाड्याच्या पोटी १९३१मध्ये जन्मलेला हा मुलगा म्हणजेच देशातील ’भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळवणारे आजचे डॉ. ए पी जे अब्दुल कलाम. या आत्मचरित्रात त्यांनी एका बाजूने आपल्या आयुष्यातील व्यक्तिगत आणि व्यावसायिक संघर्ष चितारतारली आहे. तो आईसोबत स्वयंपाकघरात बसून जेवण करत असे. ती माझ्यासमोर केळीचं पान पसरायची आणि मग त्यावर भात आणि सुवासिक, रुचकर सांबर पसरायची. घरी बनवलेले लोणचे आणि ताज्या नारळाच्या चटणीसोबत. आमच्या घरापासून रामेश्वरम हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र दहा मिनिटांच्या अंतरावर आहे. मी अश्या भागात राहतो कि …. Angnipankh Book In Marathi Pdf हे आपण जरूर वाचले पाहिजे

आम्ही तुम्हाला खाली Angnipankh Book In Marathi Pdf google drive उपलब्ध करून दिले आहे.

Angnipankh Book In Marathi Pdf Overview

PDF NameAgnipankh Pdf
AuthorA.P.J Abdul kalam / ए.पी.जे अब्दुल कलाम
LanguageMarathi / मराठी
Pages179
QualityGood
Size6.9MB
Categoryआत्मचरित्रं

Angnipankh Book In Marathi Pdf Free Download Here

आमच्या इतर बुक्स,

Angnipankh Marathi Book Pdf Summary

Angnipankh Book In Marathi Pdf Summary – डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम हे भारताचे एक शास्त्रज्ञ होते.ते भारताचे राष्ट्रपती या सर्वोच्च पदावर विराजमान होणारे पहिले भारतीय शास्त्रज्ञ आहेत. भारताच्या अवकाश संशोधन क्षेत्रात त्यांनी मोलाचे योगदान दिले. मुख्यत्वे क्षेपणास्त्रांच्या विकासात त्यांनी जी कामगिरी बजावली ती लक्षात घेता त्यांना “मिसाईल मॅन ऑफ इंडिया(Missile man of India )” या नावाने ओळखले जाते. आपल्या आयुष्याची चाळीस वर्षे संशोधन क्षेत्रात वाहतांना त्यांनी त्यांचे कविमन आणि आतला लेखकही जपला. त्यांनी भारताच्या भवितव्यासाठी आणि इतर लोकांना प्रेरणा मिळावी म्हणून बऱ्यापैकी लिखाण केले.त्यांचे एकंदर जीवनकार्य लक्षात घेऊन भारत सरकारने त्यांना तीनही सर्वोच्च नागरी पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.

Angnipankh Book In Marathi या पुस्तकातील थोडक्यात सारांश बघूया

खरंतर, डॉ. कलामांनी आपल्या देशाला आणि मुख्यतः देशातील तरुणांना जी प्रेरणा दिलेली आहे, जो मार्ग दाखवला आहे, त्याची भरपाई कशानेही होणं शक्य नाही. हा तर त्यांच्या पुस्तकातला ‘फक्त एक’ परिच्छेद होता. तुम्हाला अंदाजा आला असेलच, ह्या सहज लिहिलेल्या मोजक्या ओळी आपल्या मनाला इतकी शांतात देऊन जातात, तर मग पूर्ण पुस्तक वाचून त्यांचं आयुष्य डोळ्यासमोर उभं होताना पाहण याहून मोठं सुख आणि भाग्याची गोष्ट ती कोणती! संपूर्ण माहिती साठी आपण Angnipankh Book In Marathi हे पुस्तक नक्की वाचले पाहिजे.

Video – अग्निपंख मराठी पुस्तक

FAQ – अग्निपंख मराठी पुस्तक PDF Download | Angnipankh Book In Marathi Pdf Download

अग्निपंख पुस्तकाचे लेखक कोण आहे?

ए.पी.जे अब्दुल कलाम

अग्निपंख पुस्तकातून काय शिकायला मिळाले?

डॉ. कलामांनी आपल्या देशाला आणि मुख्यतः देशातील तरुणांना जी प्रेरणा दिलेली आहे, जो मार्ग दाखवला आहे, त्याची भरपाई कशानेही होणं शक्य नाही. हा तर त्यांच्या पुस्तकातला ‘फक्त एक’ परिच्छेद होता. तुम्हाला अंदाजा आला असेलच, ह्या सहज लिहिलेल्या मोजक्या ओळी आपल्या मनाला इतकी शांतात देऊन जातात, तर मग पूर्ण पुस्तक वाचून त्यांचं आयुष्य डोळ्यासमोर उभं होताना पाहण याहून मोठं सुख आणि भाग्याची गोष्ट ती कोणती! संपूर्ण माहिती साठी आपण Angnipankh Book In Marathi हे पुस्तक नक्की वाचले पाहिजे.

अग्निपंख पुस्तकाची किंमत किती आहे.

186 rs/-

धन्यवाद.

हे देखील वाचा,

1 thought on “(Free PDF) अग्निपंख मराठी पुस्तक PDF Download | Angnipankh Book In Marathi Pdf Download | Wings Of Fire Marathi Book PDF”

Leave a Comment

close